औरंगाबाद -: मराठवाडयातील जिल्हा परिषद शाळेची पहिली वेबसाईट औरंगाबाद जिल्हयात तयार करण्यात आली असुन प्रा.शा आपतगांव नं 1 हया गावातील जिल्हा परिषदेची ही वेबसाईट आहे. ग्रामीण भागातील शाळा असनुही नव्या जमान्याची दखल घेत संपुर्ण शालेय व्यवस्थापन व माहिती ऑनलाईन करण्याकरीता ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. संपुर्ण जिल्हा व मराठवाडाभर ही वेबसाईट कौतुकाची पात्र ठरत आहे. वेबसाईट पाहण्यासाठी पुढील लिंकचा वापर करु शकता. http://www.zpschoolaptgaon.in/
 
Top