उस्मानाबाद - पुणे व मुंबई येथे मुळ उस्मानाबाद जिल्ह्यातील राहणा-यासाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथिल रेल्वे स्टेशनजवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये दि. २० ऑक्टोबर रविवार रोजी उस्मानाबाद मिलाप हा कार्यक्रम होत आहे.
आपण कोठे जरी गेलो तरी,आपल्या जिल्ह्याचे काही तरी देणे लागतो,आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल,ही भावना उराशी बाळगून दयानंद पाटील आणि त्यांच्या सहका-यांनी या कार्यक्रमाची परंपरा सुरू केली आहे.या कार्यक्रमात उस्मानाबादच्या समस्या आणि विकास या विषयावर चर्चा होणार आहे.तसेच उस्मानाबाद जिल्हयाच्या विकासाच्या संदर्भात जे मॉडेल तयार करण्यात आले आहे,त्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास वसुंधरा जल अभियानाचे वरिष्ठ सल्लागार जयंत पाटील,कृषी संचालक जयंत देशमुख,पुणे महानगर पालिकेचे उपायुक्त सुरेश जगताप, पत्रकार सुनील ढेपे,गोरख भोरे,अनिल व्यास,प्रदीप लोंखंड इत्यादी उपस्थित राहणार असून दयानंद पाटील,वंदन थिटे,मंगेश सनटक्के,दत्तात्रय करंवदे,संदीप कदम,निशिकांत शेंडगे,दीपक बनसोडे,अविनाश शेळके यांनी उपस्थित राहण्याचे अवाहन केले आहे.