सोलापूर :- स्वयंअर्थसहाय्यीत शाळा (स्थापना व विनियम) अंतर्गत सन 2014-15 करीता प्राप्त झालेल्या प्रस्तावावर छाननी समितीकडून प्राथमिक अहवाल www.school.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर अहवालावर दिनांक 7 ऑक्टोबर 2013 ते दिनांक 21 ऑक्टोबर 2013 पर्यंत हरकती/ आक्षेप/ सूचना कळविण्याचे आवाहन शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) सर्जेराव जाधव यांनी केले आहे.
 
Top