उस्मानाबाद :- औरंगाबाद जिल्हा परिषदेतंर्गत आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळविलेल्या 150 अंगणवाडयांना जि.प.चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाक) टी.के.नवले यांनी जिल्ह्यातील कार्यरत पर्यवेक्षिकांसह भेटी दिल्याबद्दल जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास सभापती यांनी त्यांचा कौतूक करुन सत्कार केला.