उस्मानाबाद : जिल्हा पोलिस दलातील 44 कर्मचार्यांना पोलिस अधीक्षक सचीन पाटील यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येस पदोन्नतीची दिवाळी भेट दिली आहे. 14 जणांना पोलिस हवालदार तर 22 जणांना पोलिस नाईक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
आठ हेडकॉन्स्टेबलना साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये बाबुराव नरसुडे (1040, वाशी), प्रकाश शिंदे(914, तुळजापूर), प्रदीप जाधव (932, महामार्ग नळदुर्ग), दिलीप भगत (743, एसीबी), अशोक पवार (637, उस्मानाबाद ग्रामीण), भाऊ झेंडे (1026, मुरुम), पांडुरंग कोरडे (779, जिल्हा विशेष शाखा), विष्णू देडे (631, मुख्यालय) यांचा समावेश आहे. पोलिस नाईक ते पोलिस हवालदार म्हणून पदोन्नती मिळालेल्यांमध्ये आर. एस. बोंदर (437, मुख्यालय), एस. आर. जाधव (1047, मुख्यालय), आर. जी. कराड (173, ग्रामीण), एस. ए. हक्क (122, एटीएस), आय. ई. शेख (226, स्थानिक गुन्हे शाखा), एस. एल. वर्हाडे (228, मुरुम), पी. ए. आहेर (607, बेंबळी), व्ही. एस. मुनाळे (309, मुरुम), आर. जे. करंडे (192, येरमाळा), बी. बी. कोक रे (238, तुळजापूर), एस. एम. नायकल (390, शिराढोण), यु. के. कदम (484, ग्रामीण), बी. एन. बोबडे (424, शहर) व एस. डी. साबळे (388, शहर) या कर्मचार्यांचा समावेश आहे. पोलिस शिपाई ते पोलिस नाईक या पदावर 22 कर्मचार्यांना बढती देण्यात आली आहे. यामध्ये एम. के. कुलकर्णी (849, ढोकी), आर. पी. राठोड (719, मुख्यालय), एस. बी. राठोड (83, मुख्यालय), आर. व्ही. शिंदे (318, परंडा), बी. ए. मुंडे (383, परंडा), व्ही. एस. ढगारे (837, परंडा), एस. एस. खरवरे (465, भूम), ए. बी. घुले (979, ग्रामीण), एस. ए. कपाळे (926, मुख्यालय), महिला कर्मचारी एस. बी. वाघे (891, लोहारा), ए. ई. जाधव (1187, वाहतूक शाखा), बी. बी. पाठक (1194, शहर) बी. टी. खामकर (1191, शहर), एस. पी. हिप्परकर (1195, मोटार परिवहन), बी. बी. तांबारे (1190, शहर) एन. के. कोळगे (1192, महामार्ग नळदुर्ग), एन. डी. सुरवसे (1170, एसीबी), बी. पी. गायकवाड (1186, शहर), एन. बी. वाघमारे (1158, लोहारा), एम. पी. कंकाळ (777, शहर), महिला पोलिस सी. जे. पवार (1198, शिराढोण) व एस. एस. सुरवसे (1160, उमरगा) यांचा समावेश आहे.