सोलापूर -: केंद्रीय कृषी मंत्री ना. शरद पवार हे सोलापूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर 2013 रोजी सायंकाळी 6.15 वाजता उदगीर जि. लातूर येथून हेलिकॉप्टरने उजनी धरणावरील ( ता. माढा) शासकीय विश्रामगृहावर आगमन व मुक्काम. रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2013 रोजी सकाळी 8.30 वाजता उजनी धरण येथून शासकीय वाहनाने माळीनगर, (अकलुज) कडे प्रयाण. सकाळी 9.45 वाजता माळीनगर (अकलुज) येथे आगमन व रोपवाटिकेस भेट. सकाळी 10.15 वाजता सासवड माळी शुगर प्रा.लि.च्या 80 व्या वर्धापनदिन व सहवीज निर्मिती प्रकल्प उदघाटन समारंभास उपस्थित राहून दुपारी 2 वाजता माळीनगरहून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करतील.