![]() |
एजाज सौदागर |
मंचच्या जिल्हासचिवपदी सादिक पठाण यांची तर जिल्हा सल्लागारपदी अँड.रियाज बागवान यांच्या निवडी यावेळी करण्यात आल्या. केंद्राच्या विविध योजनांची माहिती ही र्स्वसामान्यांपर्यंत पोचवणे हीच पदाधिका-यांची महत्वाची जबाबदारी असल्याचे जिल्हाध्यक्ष पटेल यांनी यावेळी बोलताना सांगितले. प्रास्ताविक माजी नगरसेवक वाहिद शेख यांनी केले. यावेळी नगरसेवक महेदिमिया लांडगे, शहानुर मुलानी, निजामोदीन पठाण यांची भाषणे झाली.
बैठकीला अफजल मुजावर, जाकिर शेख, वसिम पठाण, तोफिक बागवान, आयुब शेख, सोदक मुल्ला, रज्जाक पठाण, मुसा शेख यांच्यासह बार्शी तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. एजाज सौदागर यांनी यापुर्वी विविध सामाजीक संघटनांवर काम केले असुन त्यांच्या निवडीबदल त्यांचे सर्वस्थरांमधुन अभिनंदन होत आहे.