पांगरी -: दारूच्या नशेत एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि.9 रोजी पांगरी (ता. बार्शी) शिवारात उघडकीस आली.
अनिल बबन मते (वय 30 वर्षे, रा.शिराळा, ता.बार्शी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरूणाचे नांव आहे. मुरलीधर निवृत्ती मते (वय 48, रा.शिराळा, ता. बार्शी) यांनी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की, मयत अनिल मते यास दारूचे व्यसन होते. तो दारूच्या पुर्ण आहारी गेल्यामुळे व व्यसनाधीन झालेला असल्यामुळे त्यांने पांगरी शिवारातील त्यांच्या गट नंबर 442 मधील शेतातील आंब्याच्या झाडास गळफास लावुन घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पांगरी पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पांगरी पोलिस करत आहेत.

(गणेश गोडसे)