सोलापूर -: सोलापूर जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा दि. 10 डिसेंबर  रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सदर मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्र.गो. मानकर यांनी केले आहे.
 
Top