बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील आनंदयात्री प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय महाकरंडक एकांकिका स्पर्धेस राज्यभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. दि. २६ ते २९ डिसेंबर दरम्यान होणार्या एकांकिका स्पर्धेकरिता ८३ प्रवेशिका आल्या, त्यापैकी केवळ ३२ संघांची निवड करण्यात आली. या निवडीसाठी त्या संस्थांना मागील ५ वर्षांत मिळालेल्या पुरस्कार आणि पारितोषिकांचा विचार करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागेश अक्कलकोटे यांनी दिली.
नाट्य स्पर्धेतील सहभागी नाट्यसंस्था, नाटके पुढीलप्रमाणे दि.२६ डिसेंबर रोजी : कलाप्रेमी नाट्यसंस्था भोसरे (माळ का रडत नाय), नाट्य शुभांगी जयसिंगपूर (टू इज कंपनी), अ.भा.नाट्य परिषद, पंढरपूर (चौथा पर्याय) अस्तित्व ङ्केकर्स, सोलापूर (काऊंटर ऍटॅक) अविरंग थिएटर्स, सोलापूर (जोर का झटका) दि. २७ डिसेंबर रोजी : ध्यास पुणे (पत्र निमित्त मात्र) अनुभूती, मुंबई (फॅमिली बिझनेस) एम.आय.टी.,पुणे (क ला काना का), गरवारे महा.,पुणे (चॉकलेटचा बंगला), भारती विद्यापीठ,पुणे (उळागड्डी), मानवता मंच,बार्शी (वाट पहाटेची), तांडव पुणे, (ङ्कधुचंद्र), प्रवेश मुंबई, (आशिल), अक्षरसिंधू,कणकवली, (एक एप्रिल), लोकरंगभूमी सांगली, (फ्रेंडशिप), सिध्दांत थिएटर कुडाळ, (उदकशांत), दि. २८ डिसेंबर रोजी : सेजल, मुंबई, (बिटविन द लाईन), साई सानिध्य,मुंबई, (राजा), सुरप्रवाह, मुंबई,(सायलेंट झोन), नाट्यमय, ठाणे, (ऍनेस्थेशिया), आरंभ, मुंबई, (काही खडूचे तुकडे), बालाजी, पुणे, (टॉप टू बॉटम), वाणिज्य महा.पुणे, (भवरा), रंगसंगती, मुंबई, (नही तो गोली ङ्कार दूँगा), जोशी बेडकर महा.ङ्कुंबई, (ओस्टोरिज), रुद्राक्ष अकॅडमी,कोल्हापूर, (ऍनेस्थेशिया), रंगोदय रुपांतर, मुंबई, (एक), दि.२९ डिसेंबर रोजी : रंगाई सांस्कृतिक संभाजीनगर, (शाहिर हा महाराष्ट्राचा प्राण), विघ्नहर्ता आर्टस्,नाशिक, (स्थलांतर), संक्रमण, पुणे, (अठरावा उंट), स्नेहस्मित, तळेगाव दाभाडे, (ओळखलंत का सर), संस्कार ज्योती,पुणे, (वेटिंग फॉर सुपरमॅन), सायं.७ वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
स्पर्धा यशस्वीतेसाठी स्पर्धा प्रमुख राङ्कचंद्र इकारे, समन्वयक प्रताप दराडे, माजी नगरसेविका विजयश्री पाटील, नगरसेवक अंबादास शिंदे, कृष्णा उपळकर, रुपेश बंगाळे, मकसुद मुल्ला, हर्षद लोहार, परमेश्वर चांदणे, उदय कुलकर्णी, प्रशांत खराडे, बाबा माळगे, गणेश अक्कलकोटे, अभिजीत मनगिरे, संजय कचरे, पंकज शिंदे, सचिन गावसाने, जङ्कीर कुरेशी, दिपक कंगळे, संतोष घुमरे, विवेक गजशिव, वसिम शेख, कैलास कमठाणे, संग्राम मानेख किरण गुंड, उमेश नायकुडे, जीवन लोखंडे, धिरज पाटील, अमित निकम, सोनु भोसले, ओंकार चंद्रशेखर आदी परिश्रम घेत आहेत.