सोलापूर -: नगरविकास, वने, बंदरे, खार जमीन, क्रीडा व युवक कल्याण, माजी सैनिकांचे कल्याण, विधी व न्याय, मत्स्यव्यवसाय आणि मराठी भाषा राज्यमंत्री उदय सावंत हे सोलापूर जिल्हा   दौ-यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.
    रविवार दि. 8 डिसेंबर रोजी दुपारी 1.40 वाजता पिंपरी चिंचवड पुणे येथून हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळ येथे आगमन व पार्क स्टेडियम सोलापूर येथे प्रयाण. दुपारी 1.50 वाजता सोलापूर येथे आगमन व 50 वी सुवर्ण महोत्सवी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो- खो स्पर्धा 2013 (स्थळ - पार्क स्टेडियम, पार्क चौक, सोलापूर) दुपारी 2.35 वाजता पार्क स्टेडियम येथून सोलापूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 2.45 वाजता सोलापूर विमानतळ येथून खाजगी हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.
 
Top