
ज्या महाविद्यालयांनी ऑनलाईन अर्ज समाजकल्याण लॉगीनला पाठवले नाहीत अशा महाविद्यालयांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ज्या विद्यार्थ्यांची फी वेळेत जमा होणार नाही याची जबाबदारी पूर्णपणे सबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील असे सहायक आयुक्त, समाजकल्याण, सोलापूर यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी 0217-2734950 या क्रमांकावर संपर्क साधावा.