सोलापूर  :- जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर व उप माहिती कार्यालय, पंढरपूर या कार्यालयाची रद्दी विक्री करावयाची आहे. यासाठी इच्‍छुकांनी जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर येथील रद्दी विक्री बाबत जिल्हा माहिती कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला क विभाग, सोलापूर -1 या  पत्त्यावर बंद लिफाफ्यात आपली दरपत्रके पाठवावीत.
      तसेच उप माहिती कार्यालय, पंढरपूर येथील रद्दी विक्री बाबत उप माहिती कार्यालय, तालुका पोलिस स्टेशनच्या पाठीमागे, कृषी पतसंस्था इमारत, पंढरपूर या पत्त्यावर बंद लिफाफ्यात आपली दरपत्रके पाठवावीत.
दरपत्रके स्विकारण्याची अंतिम तारीख 18 डिसेंबर 2013 रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीत.
 
Top