जिल्हा नियोजन समितीची शनिवारी बैठक Sholapur 17:26:00 A+ A- Print Email सोलापूर -: जिल्हा नियोजन समितीची बैठक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा अध्यक्ष जिल्हा नियोजन समिती यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. 7 डिसेंबर 2013 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे.