महाराष्ट्र शासनाच्या नागपूर येथील तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयाच्या अधिनस्त कार्यालयात लघुलेखक (१ जागा), कनिष्ठ लिपिक (३ जागा), भांडारपाल (२ जागा), सुतार (१ जागा), वीजतंत्री (१ जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (२ जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (३ जागा), प्रयोगशाळा परिचर (५ जागा), शिपाई/ग्रंथालय शिपाई (७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ डिसेंबर २०१३ आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdte2013 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
Top