महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या मुंबई विभागीय कार्यालयात ग्रंथालय परिचर/प्रयोगशाळा परिचर (२८ जागा), शिपाई (१६ जागा), मजदूर (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर २०१३ आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdhe2013 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.