सह जिल्हा निबंधक पुणे शहर व ग्रामीण या कार्यालयात लिपिक टंकलेखक (२५ जागा), वाहनचालक (१ जागा), शिपाई (१७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ डिसेंबर २१३ आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdr या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
Top