गुततं मन माझं एकटेपणातं,
मजं का वाटे तुझा भास,
नाही राहू शकत तुजविन मी,
तु माझं जीवन तु माझा श्वास...
वाटतं कुणीतरी असावं,
देणारी जीवनाची साथ....
चांदराती देऊनी हातात हात....
असं याव कुणीतरी जीवनात...
उरी ऐकू येई नवी स्पदंने.....
वेड्या मनाची वेडी आस....
जाणावा पहिल्या प्रेमाचा भास...
अंत:रंगात फक्त तुझाचं वास....
गुततं मन माझं एकटेपणात,
मजं का वाटे तुझा भास.......!!
मजं का वाटे तुझा भास,
नाही राहू शकत तुजविन मी,
तु माझं जीवन तु माझा श्वास...
वाटतं कुणीतरी असावं,
देणारी जीवनाची साथ....
चांदराती देऊनी हातात हात....
असं याव कुणीतरी जीवनात...
उरी ऐकू येई नवी स्पदंने.....
वेड्या मनाची वेडी आस....
जाणावा पहिल्या प्रेमाचा भास...
अंत:रंगात फक्त तुझाचं वास....
गुततं मन माझं एकटेपणात,
मजं का वाटे तुझा भास.......!!
- स्वप्नील चटगे