कुसुम शिंदे
पांगरी -: चिंचोली (ता. बार्शी) येथील कुसुम केशवराव शिंदे यांचे हदयविकाराच्या तिव्र धक्याने दुखःद निधन झाले. मृत्युसमयी त्या 70 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्‍चात दोन मुली दोन मुले पती नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर त्याच्या शेतात टाळ मृदंगाच्या गजरात अंत्यसंस्कार करण्‍यात आले. माजी शिक्षणाधिकारी केशवराव शिंदे यांच्या पत्नी तर पांगरी येथील वैदयकिय अधिकारी डॉ.सुधिर शिंदे यांच्या मातोश्री होत.
 
Top