उस्मानाबाद :- तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील अंगणवाडी बांधकामाची ई -निवीदा ऑनलाईनवर प्रसिध्द करण्यात आली आहे. ई-निवीदा भरण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. सदर कामाच्या बयाना रकमेचा डी.डी. दि. 22 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत जमा करावयाची आहे.
सदर बांधकामाची निवीदा दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता उघडण्यात येणार आहे. निविदेची अटी,शर्ती व सविस्तर माहिती www.mahaetender.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती खुदावाडीचे ग्रामसेवक व सरपंचानी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे संयुक्तरीत्या प्रसिध्दीस दिली आहे.

पळसप येथील वर्ग 2 शाळा खोल्याचे बांधकामाची ई- निवीदा संकेतस्थळावर प्रसिध्द
उस्मानाबाद :- उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथील वर्ग 2 खोल्या शाळा खोल्या बांधकामाची ई-निवीदा ग्रामपंचायत पळसप यांनी http://mahatendeers.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द केली आहे. निवीदेच्या अटी व शर्ती वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. संबधित व पात्र ठेकेदारांनी याची नोंद घेवून वेळच्या आत ई-निवीदा सादर करावी, असे आवाहन पळसपचे ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी संयुक्तरित्या एका प्रसिध्द पत्रकाव्दारे केली आहे.