उस्मानाबाद :- जिल्हा परिषद बांधकाम विभाग,उस्मानाबाद यांनी नोंदणीकृत कंत्राटाराकडून को-या निविदा 18 डिसेंबरपर्यंत खालील वर्ग 9 च्या नोंदणीकृत ठेकेदाराकडून कामासाठीची निवीदा मागविण्यात येत आहेत.
जिल्हा परिषद उपविभाग (बांधकाम) कळंब येथील स्टोअर शेड दुरुस्ती, जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय, कळंब दुरुस्तीच्या कामासाठीची को-या निवीदेचा नमुना कार्यकारी अभियंता, (बांधकाम), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांचेकडून कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळून मिळतील.
पात्र ठेकेदारांनी याची नेांद घेवून आपल्या निवीदा वेळेत पाठविण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.