महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कनिष्ठ सहाय्यक (६९० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ जानेवारी २०१४ आहे. अर्ज व इतर माहिती www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
Top