औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचानालयाच्या नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर व भंडारा या कार्यालयात लिपिक टंकलेखक (२ जागा), शिपाई (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी २०१४ आहे. अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Marathi/Vacancy%20Press%20Notes1_30122013.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
Top