बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील आम्ही बार्शीकर परिवाराच्या वतीने शिवजयंतीनिमित्त बटाटा वडा व थंड पाण्याची मोफत सोय करण्यात आली.
शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर हा उपक्रम राबविण्यात आला. यचवेळी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे शितोळे, देबडवार, गाढवे, रजपूत आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन जाधव, सचिन वीर, राहुल जगदाळे, राजा जाधव, जगदिश गुडे, निलेश गलगले, रोहन बुडूख, प्रविण थळकरी, अबूजर मुल्ला, भागवत जगताप, साईनाथ ढोले, सुमित गांधी, प्रशांत शिंदे, सूरज दिवाने, कुमार जाधव यांनी परिश्रम घेतले.