उस्मानाबाद :- कळंब तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीची आढावा बैठक बुधवार, 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय, कळंब येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस संबधित सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे,असे आवाहन तहसीलदार, कळंब यांनी केले आहे. भ्रष्टाचारासंदर्भात् काही तक्रार असल्यास नागरीकांनी आणून दयाव्यात असे प्रभारी तहसीलदार डी. एम. शिंदे यांनी कळविले आहे.