उस्मानाबाद :- जिल्हयात मार्च महिन्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत होणा-या अन्नधान्याचे परिमाण जिल्हा प्रशासन निर्धारीत केले असल्याचे जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
शिधापत्रिकाधारकांसाठी प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत गहू प्रतिकिलो 2 रुपये दराने प्रतिव्यक्ती 3 किलो, तांदुळ 3 रुपये दराने प्रतिव्यक्ती 2 किलो, अंत्योदय योजनेत गहू 2 रुपये दराने प्रतिकार्ड 20 किलो, तांदुळ 3 रुपये दराने प्रतिकार्ड 15 किलो, एपीएल योजनेअंतर्गत गहू 7 रुपये 20 पैसे दराने 10 किलो, तांदुळ 9 रुपये 60 पैसे या दराने 5 किलो प्रतिकार्डास, बीपीएल योजनेअंतर्गत साखर 13 रुपये 50 पैसे दराने 500 ग्राम दरडोई आणि अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत साखर 500 ग्राम दरडोई निर्धारीत करण्यात आले आहे.
याशिवाय जिल्हा प्रशासनाने केरोसीनचे तालुकानिहाय विक्रीचे दर कळविले असून ते प्रतिलिटरसाठी पुढीलप्रमाणे आहेत. उस्मानाबाद 15 रुपये 65 पैसे, तुळजापूर 15 रुपये 55, उमरगा 15 रुपये 77 पैसे, लोहारा 15 रुपये 89 पैसे, कळंब 15 रुपये 65पैसे, परंडा 15 रुपये 85 पैसे, भूम 15 रुपये 86 पैसे आणि वाशी 15 रुपये 87 पैसे.