उस्मानाबाद :- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे शाळांच्या सुटयांच्या यादीत धुलीवंदन सणाची सुटी यापूर्वी 18 मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती. परंतु सदर सण 17 मार्च रोजी असल्यामुळे ही सुटी आता 17 मार्चला  जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे  शिक्षणाधिकारी वैजिनाथ खांडके यांनी  एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
 
Top