सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर हत्यारी सुरक्षा रक्षक (२ जागा), सुरक्षा रक्षक (17 जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मे 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 13 मार्च 2014 प्रसिद्ध झाली आहे.
 
Top