तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी)मध्ये पदवी प्रशिक्षणार्थी 2013 अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये सहायक कार्यकारी अभियंता –सिमेंटींग (31 जागा), सहायक कार्यकारी अभियंता – सिव्हिल (10 जागा), सहायक कार्यकारी अभियंता – ड्रिलिंग (110 जागा), सहायक कार्यकारी अभियंता – इलेक्ट्रिकल (47 जागा), सहायक कार्यकारी अभियंता – इलेक्ट्रॉनिक्स (18 जागा), सहायक कार्यकारी अभियंता – पर्यावरण (6 जागा), सहायक कार्यकारी अभियंता – इन्स्ट्रुमेंटेशन (23 जागा), सहायक कार्यकारी अभियंता – उत्पादन (217 जागा), सहायक कार्यकारी अभियंता – रिझर्व्हर (14 जागा), सहायक विधी सल्लागार (6 जागा), केमिस्ट (74 जागा), वित्त व लेखा अधिकारी (42 जागा), अग्निशमन अधिकारी (8 जागा), जिओलॉजिस्ट (41 जागा), जिओफिजिस्ट-सरफेस (28 जागा), जिओफिजिस्ट - वेल्स (22 जागा), मनुष्यबळ विकास एक्झिक्युटिव्ह (12 जागा), मरिन ऑफिसर (4 जागा), मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर (22 जागा), वैद्यकीय अधिकारी (12 जागा), प्रोग्रामिंग ऑफिसर (4 जागा), सुरक्षा अधिकारी (7 जागा), वाहतूक अधिकारी (12 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 एप्रिल 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 22-28 मार्च 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ongcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
Top