महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा 2014 ची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेअंतर्गत पोलीस उपनिरीक्षकांची 260 पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2014 आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
Top