![]() |
बालाजी सुरवसे |
कळंब -: डी.टी.एड. व बी.एड. स्टुडंट असोसिएशनच्या उस्मानाबाद जिल्ह्याध्यक्षपदी मौजे आळणी (ता. कळंब) येथील बालाजी विश्वनाथ सुरवसे यांची निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र नुकतेच संध्यापक अध्यक्ष संतोष मगर यांनी दिले आहे. सुरवसे यांच्या निवडीचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.