बार्शी -: राज्‍य शासनाच्‍यावतीने घेण्‍यात आलेल्‍या अधिकारी व कर्मचा-यांना माहिती अधिकारी कायद्याचे शिक्षण प्रशिक्षण देण्‍यात आले. बा‍र्शीतील सुलाखे संस्‍थेच्‍या दिपक राऊत व नितीन राऊत यांना विशेष योगदानाबद्दल गौरवण्‍यात आले.
    पुणे येथील गिरीवन येथे राज्‍य प्रकल्‍प समारोपप्रसंगी यशदाचे संचालक प्रल्‍हाद कचरे, राज्‍य प्रकल्‍प अधिकारी महेश आलमले यांच्‍या उपस्थितीत त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आले.
 
Top