बार्शी -: येथील किराणा व्‍यापारी जितेंद्र (बंडूभाई) सुदर्शन गांधी (वय 40 वर्षे) यांचे अपघातानंतर खासगी रुग्‍णालयात उपचार सुरु असताना शुक्रवारी निधन झाले.
    दुचाकीवरुन रविवारी कुंथलगिरी बार्शी मार्गावरुन गावी परत येताना सदरचा अपघात झाला. सदरच्‍या अपघातात त्‍यांच्‍या डोक्‍यात मार लागला होता. बार्शीतील मोक्षधाम येथे त्‍यांच्‍या पार्थिवावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. त्‍यांच्‍या पश्‍चात आई, वडिल, मुलगी, भाऊ, बहिण असा परिवार आहे.
 
Top