मंगळवेढा (समाधान फुगारे) -: येथील बसस्थानकराव एका अनोळखी इसमाचा बेवारस प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवेढा बसस्थानकावर 1 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता फ्लॅटफॉर्म क्र. 4 वरील बाकड्यावर 46 वर्षीय इसमाचा मृतदेह साफसफाई करणार्या कामगाराला दिसले. त्यानंतर याची माहिती त्या कामगाराने वाहतूक नियंत्रक सिद्धेश्वर पवार यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला .
दरम्यान, सदरची व्यक्ती मनोरुग्ण असावी, तसेच त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास असावा असा, कारण त्याच्या खिशात गोळ्यांचे पाकिटे व तंबाखूची पुडी एवढेच पोलिसांना आढळले. ती व्यक्ति दोन दिवसपुर्वी मंगळवेढा बसस्थानकावर आली होती व त्याच ठिकाणी झोपली होती व झोपेतच त्याचा मुर्ती झाला. परंतु हा घातपात नसून नैसर्गिक मुर्ती असल्याचा प्राथमिक आंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.