उस्मानाबाद -- विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर अखेरच्या  दिवशी 241-तुळजापूर विधानसभा निवडणुकीसाठी  28 उमेदवारांनी 48 नामनिर्देशनपत्र दाखल केल्याचे निवडणूक यंत्रणेने कळविले आहे. 
     तुळजापूर विधानसभा मतदार संघात रेणूके संजय सुरेश (अपक्ष), किरण जाधव         (अपक्ष), राहूल नागनाथ जवान (हिंदुस्थान जनता पार्टी), अजय नागनाथ जवान (हिंदुस्थान जनता पार्टी), पाटील सुधीर केशवराव  (  शिवसेना ),  महानंदा गजानन पैलवान -2 (भारतीय जनता पार्टी/ अपक्ष), चांदणे पिंटू पांडूरंग -2 (अपक्ष), गणेश रामचंद्र सोनटक्‌के -2                  (शिवसेना/अपक्ष),   वर्षा संजय निंबाळकर -4 ( भारतीय जनता पार्टी ), ‍निंबाळकर संजय प्रकाश -2 ( भारतीय जनता पार्टी), पवार बालाजी प्रभाकर ( अपक्ष), पाटील  प्रेमा सुधीर           (शिवसेना),  कोकाटे  गोविंद विश्वनाथ -2 ( अपक्ष/ भारतीय जनता पार्टी), राठोड संतोष लिंबाजी ( अपक्ष),  देवानंद साहेबराव रोचकरी-2 ( पी. ॲड डब्लू पार्टी/ महाराष्ट्र नवनिर्माण सेना ), गोरे जीवनराव विश्वनाथराव -4 ( अपक्ष-1 /3- नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी ) , गोरे सुचेता जीवनराव -2 (अपक्ष/ नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी ), सुरवसे सत्यवान नागनाथ-2 ( भारतीय जनता पार्टी/अपक्ष), डोमलिकर  प्रेमानंद बळवंतराव -2 ( बहुजन समाज पार्टी), रामेश्वर धोंडिबा शेटे -4(अपक्ष/ जनस्वराज्य शक्ती /  शिवसेना/ बहुजन समाज पार्टी), कृष्णा देवानंद रोचकरी       (पी. ॲड डब्लू पार्टी ), खतीब तनवीरअल्ली सय्यदअली (अपक्ष), धुरगुडे महेंद्र भानुदास          (अपक्ष), संतोष ज्ञानोबा कंदले ( बहुजन समाज पार्टी), देवकुळे कानीफनाथ दुल्ला -2 (अपक्ष), विजय सुधाकर   ‍शिंगाडे-2 ( बहुजन समाज पार्टी/ अपक्ष),  रमेश राजाराम निंबाळकर (अपक्ष), आणि लोंढे मोहन वृशाल (अपक्ष) असे एकूण 28 उमेदवारांनी 48 नामाकंनपत्र दाखल करण्यात आले आहे.

 
Top