बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धा राज्यभरातील १९ केंद्रांतून सुरु आहेत. बार्शीतील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन केंद्रातील स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सोलापूर येथील आराधना विश्वस्त मंडळाने सादर केलेल्या डॉ.हेमंत कुलकर्णी लिखित दोन अंकी नाटकाने करण्यात आली.
    या स्पर्धेचे उद्घाटन हास्य कलाकार दिपक देशपांडे, बार्शी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दत्तात्रय लांघी, भरत लांघी, नगरसेवक नागेश अक्कलकोटे, परिक्षक शशिकांत चौधरी, अतुल सोनिग्रा, समन्
    या नाटकातील कलाकार श्रध्दा कुलकर्णी, संदिप जाधव या दोन पात्रांचा वैवाहिक आणि अवैवाहिक जीवनातील अडचणींची, सुख-दु:खाची कल्पना असलेली पात्रे रंगविण्यात आली आहेत. दिग्दर्शन शिरीष देखणे, नेपथ्य दिपक देशपांडे, पार्श्‍वसंगीत शिरीष देखणे, प्रकाशयोजना उमा उमेश, रंगभूषा रोहिणी बावणे, वेशभूषा माधवी कुलकर्णी, सहाय्यक प्रभाकर जवळकर, पराग फडके, अमोल शेटे, मनोज कुलकर्णी यांनी काम केले आहे.
वयक रामचंद्र इकारे, सहसमन्वयक प्रताप दराडे, हेमंत कुलकर्णी, हर्षद लोहार, शिरीष ढेकणे, पुरुषोत्तम ढेकणे, सुभाष भागवत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
 
Top