उस्मानाबाद - माजी सैनिकांना सूचित करण्यात येते की, राज्य मार्ग परीवहन महामंडळ उस्मानाबाद विभागांतर्गत चालक कनिष्ट पदे रिक्त असून ती  माजी सैनिक संवर्गातून भरण्यात येणार आहे. 
           या पद भरतीची संपूर्ण माहिती www.mahast.in/www.maharojgar.gov.in या संकेतसथावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पात्र माजी सैनिक उमेदवारानी ऑनलाइन पध्दतीने अर्ज www.mahast.in  या संकेतस्थळावर अर्ज भरावयाचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतीम तारीख 31 मार्च 2015 आहेत. माजी सैनिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन  मेजर नि सुभाष सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.  

 
Top