उस्मानाबाद - सर्व जनतेस सूचित करण्यात येते की, होळी व रंगपंचमी  हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या सणात स्वस्त व रासायनिक रंगाच्या  घातक रंग वापरण्यात येण्याची शक्यता आहे. या घातक रंगाने मानवी शरीरास त्वचा, डोळयावर त्याचे दुष्यपरीणाम होवून हानी होण्याची शक्यता आहे. तेंव्हा जननेनी या  सणात प्रमाणित दर्जाचा ‍नैसर्गिक रंगांचाच वापर करुन पुढील हानी टाळावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे

 
Top