उस्‍मानाबाद - तालुक्‍यातील सारोळा बु.  येथे शिक्षक दिनानिमित्‍त जिल्‍हा परिषद शाळेतील शिक्षकांचा जेष्‍ठ नागरिक श्रीधर गुंड , रावसाहेब मसे यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला . यावेळी जे. सी. नलगे, जी. बी. रणदिवे, पी. व्‍हीकिशोर बाकले, कलीम शेख, राहुल कापसे, विजय मसे, अलताब शेख, बाळासाहेब रणदिव, बबड मुजावर आदीसह ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. . पवार, एस. एम. पाटील, एस. एस. पवार, एस. जी. सलगरे, आर. पी सपासे,एस. एस. महाजन, एस. ए. चौगुले, विनोद बाकले, 


 
Top