उस्‍मानाबाद - गणरायाबरोबर घरोघरी मंगळागौरीची प्रति‍ष्‍ठपणा करण्‍यात आली. उस्‍मानाबादेतील बर्शी नाका येथिल रहिवाशी अशोक बागल यांच्‍या कुंटूबियानी महालक्ष्‍मीसमोर देखाव्‍याच्‍या माध्‍यमातुन दुष्‍काळी परिस्थितीच्‍या पर्श्‍वभुमीवर पांरपारिक उर्जेचा वापर करून सोलार हिटर, ठिंबक सिंचन, पवन उर्जा वापर करण्‍याचा संदेश दिला . ( राहुल कोरे )

 
Top