उस्‍मानाबाद -   येथिल श्री 1008  पार्श्‍वनाथ सैतवाळ दिंगबर जैन मंदिर, श्री 1008 आदिनाथ दिंगबर जैन मंदिरात  पर्युषण महापर्व मोठया  उत्‍साहात सुरू झाले.  दि. 28 सप्‍टेंबर पर्यंत चालणा-या महापर्वच्‍या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले आहे. दररोज सामुदायिक पुजा- अर्चा , अभिषेक,  सांयकाळी महाआरती  केली जात आहे. तसेच विविध स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आले आहे .


 
Top