उस्मानाबाद - परवाने महिला स्वयंसहायता समुहास मिळवून देण्यात येत असून आजपर्यंत 25 स्वयंसहायता समुहांना कृषी सेवा केंद्राचे परवाने मिळवून दिले आहेत . कृशी अवजारे , पाणबुडी पंप , ताडपत्री इत्यादी साहित्य विविध विभागाच्या सहकार्याने मिळवून देण्यात येणार आहे.
पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत स्वयंसहायता समुहास खेळते भांडवल उपलबध करुन देणे व 100 स्वयंसहायता समुहास उपजिविका निधी मिळवून देण्यात येणार आहे . कृषी यांत्रीकीकरणाअंतर्गत समुहास ट्रॅक्टर, नांगर पेरणीयंत्र,एसटीपी इत्यादीचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.तसेच आत्मा योजनेअंतर्गत अभ्यास सहल,कृषी प्रात्यक्षिक,प्रशिक्षण महिलांना देण्यात येणार आहे.
समाजकल्याण - समाजकल्याण विभागाकडील मिरची कांडप, पिठाची गिरणी, शेवया मशिन इत्यादीचा लाभ गटातीलमहिलांना मिळवून देण्यात येणार आहे.
महिला व बाल कल्याण – मागासवर्गीय महिलांना पिठाची गिरणी चा लाभ मिळवून देण्यात येणार आहे .
पशुसंवर्धन विभाग – या विभागाकडून 100 एकदिवशीय पिलांचा पुरवठा 187 महिला सदस्यांना देण्यात येणार आहे.कडकनाथ कोंबड्यांचे क्लस्टर करण्यात येणार आहे. स्वयंसहायता समुहातील महिलांना एकत्रीत येवून उमेद महिला शेळी पालकसंघ स्थापन केला आहे . त्यामधुन शेळीसाठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थीती असल्यामुळे जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभर होत आहे. त्यासाठी प्रत्येक गावामध्ये हायोड्रोफोनीक, आझोला व निकृष्ट चारा सकस करण्यासाठी महिला स्वयंसहायता समुहाच्या प्रतिनिधींना प्रशिक्षीत करण्यात येत असून प्रशिक्षित महिला आपल्या गावातील महिलांना प्रशिक्षीत करणार आहेत.
आद्या बंजारा ड्रेस डिझायनिंग संघ -याद्वारे बंजारा ड्रेस तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून आधुनिक फॅशन नुसार तयार उत्पादनास जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर मॉलमध्ये बाजारपेठ मिळवून देण्यात येणार आहे.
आद्या घर दोघांचे- यामध्ये महिलांना सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी म्हणून पतीच्या मालमत्तेमध्ये हक्क मिळवून देण्यात येणार आहे.
आरोग्य विभाग - जिल्ह्यातील महिलांची आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन केले असून त्यानुसार महिला स्वयंसहायता समुहातील महिलांची आरोग्य तपासणी करण्यासाठी शिबीरे आयोजित केली आहेत . त्यामध्ये हिमोग्लोबीन , रक्तदाब , साखरेचे प्रमाण, गर्भाशयमुख कर्करोग इतर आजार याची तपासणी करण्यात येत आहे व महिलांना हेल्थ कार्ड देण्यात येणार आहे. तसेच 40 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या महिलांना जास्त अपंगत्व असणाऱ्या महिलांना अपंग प्रमाणपत्र मिळवून देण्यात येत आहे.
बँकेकडील योजना जीवनसुरक्षा , जनधन योजना, जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळवून देण्यात येत आहेत.
सामाजिक आर्थीक सहाय्य कार्यक्रम - या योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना , राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना इत्यादीचा लाभ महिलांना मिळवून देण्यात येणार आहे.
आद्या साक्षर सखी - या योजनेअंतर्गत निरक्षर महिलांचा शोध घेवुन त्यांना साक्षरतेचे धडे देण्यात येणार आहेत.
आद्या निर्मल कुटुंब या योजनेअंतर्गत ज्या स्वयंसहायता महिलांच्या घरी शौचालय नाही त्या ठिकाणी शौचालय बांधकाम करुन त्यांना प्रोत्साहन निधी मिळवून देण्यात येणार आहेत.
आद्या भरारी युवक युवती मेळावा– या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील युवक,युवती यांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार उपलबध करुन देण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यामधून 490 युवक व युवतींना रोजगारासाठी निवड संबंधीत कंपनीकडून करण्यात आलेली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना – या योजनेंअंतर्गत महिलांना 100 दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.