त्यानंतर मंदीर संस्थानच्या वतीने तहसीलदार काशीनाथ पाटील यांनी त्यांना श्री तुळजाभवानी मातेची  प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी नितीन काळे, माजी नगराध्यक्षा संगीता कदम, धनंजय शिंगाडे, बंटी मंजूळे, प्रभाकर मुळे, मंदिर संस्थानचे व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.       






 
Top