उस्मानाबाद -  श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा सहनिबंधक शिवाजी बडे यांनी संस्थेला भेट दिली. यावेळी संस्थापक दत्ता कुलकर्णी यांच्या हस्ते बडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन बालाजी कोरे, प्रवीण पाठक, ऍड. सचिन मिनीयार, धनंजय रणदिवे, गणेश कामटे, राजेश घुटे, अभिजीत पाटील, अमित मोदाणी, इंद्रजित देवकते व संस्थेचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते. 
छाया- राहुल कोरे
 
Top