उस्मानाबाद :- राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण,अन्न व औषध प्रशासन,संसदीय कार्य मंत्री गिरीष बापट हे रविवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर असून सकाळी 8-30 वाजता परंडा तालुक्यातील रूई येथे त्यांचा वेळ राखीव असेल. त्यानंतर ते बार्शीकडे रवाना होतील.         
 
Top