मुंबई :-  ज्‍येष्‍ठ अभिनेते सईद जाफरी यांचे आज सोमवार रोजी ८६ व्या वर्षी वयाच्‍या निधन झालं. त्‍यांच्‍या पश्‍चात  मीरा, जिआ आणि सकीन या तीन मुली आहेत. 
सईद जाफरी यांनी हिना, शतरंज के खिलाडी, दिल, किशन कन्हैय्या, घर हो तो ऐसा, राजा की आएगी बारात, मोहब्बत, आंटी नंबर वन, चश्मे बद्दूर, मासूम, किसी से ना कहना, मंडी, मशाल, राम तेरी गंगा मैली, राम लखन, अजूबा यांसारख्या चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्‍या आहेत. राजकुमार यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले.  'ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' हा पुरस्कार मिळवणारे जाफरी हे पहिले भारतीय ठरले.
 
Top