महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक मोहिमेंतर्गत सोलापूरच्या युनिटी मल्टिकाॅन्स या कंपनीच्या माध्यमातून सांमजस्य करारानुसार या किल्ल्याचे संगोपन व सुशोभिकरणाचे काम चालू आहे. यास पंचताराकित रुप देण्यात असल्याने हा किल्ला पर्यटकांना आकर्षित करीत आहे.

नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात बोटींग (नौकाविहार), गोल्फकार, कारंजे, सुंदर बगीचा, लाॅन्स, जामा मशिद, गणेश मंदीर, पाणी महाल, रंगमंदीर, उपली बुरुज, पिण्याचे स्वच्छ पाणी, स्त्री-पुरुष प्रसाधनालय, त्याचबरोबर लहान मुलांसाठी ए.टी.व्ही. ट्रॅक, गिर्यारोहण, जलतरण, रायफल शुटींग, रोफ क्लाइंबीग, पॅराग्लायडींग, चक्रव्युह, तिरंदाजी यांचा समावेश आहे.

शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन करण्यासाठी इच्छुकांनी यांना संपर्क करा...

👉🏻 जनसंपर्क अधिकारी अनिल विपत - मो. 9422457934
👉🏻 कॅ. शैलेंद्र - 9867584459
👉🏻 व्यवस्थापक सत्यनारायण अय्यंगार - 7722091580, 9892395072


 
Top