नळदुर्ग :- शहरातील व्यास नगर येथे आषाढी एकादशी निमित्त येथील वारकऱ्यांनी भव्य दिंडी काढली. विठूनामाचा गजर करत हाती टाळ मृदंग घेऊन भक्तांनी परिसरात दिंडी काढल्यामुळे वातावारण विठ्ठलमय झाले. व्यास नगर येथील महिला, पुरूष व बाल वारक-यांनी उत्सफुर्त सहभाग नोंदवला.

 
Top