नळदुर्ग :- तुळजापूर तालुक्याचे आमदार श्री. मधुकरराव चव्हाण यांनी सोमवार दि. २३ जुलै रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास शहरातील स्टेट बँक आँफ इंडिया व उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस भेट देऊन पीक विमा भरण्यसंबधी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत बँक कर्मचाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना मदत करण्याची विनंती केली. यावेळी आमदार श्री मधुकरराव चव्हाण यांच्यासोबत नगरसेवक विनायक अहंकारी, कल्पना गायकवाड व शेतकरी उपस्थित होते.
 
Top