काटी :- तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे नागपंचमी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.राजमुद्रा प्रतिष्ठान, संभाजी नगर, तामलवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नागपंचमीच्या सणानिमित्त झोका बांधण्यात आला.
तसेच हा सण साजरा करण्यासाठी संभाजी नगर, वैभव नगर तसेच सर्व महिला वर्ग उपस्थित होते यावेळी उपस्थित महिलां सपना शिंदे, सुवर्णा शेलार,सारीका लोंढे, मनीषा बरडे,स्वाती मुनेश्वर, रेखा शिंदे,रतन शिंदे, शुभांगी शिंदे,श्रद्धा कांगडे, फेर धरणे पंचमी नागपंचमीचे गाणे, उखाणे म्हणने व वेष-भुषा करून वेगवेगळ्या नकला करणे अनेक प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन , राजमुद्रा प्रतिष्ठान तामलवाडी यांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष सचिन तेंडुलकर हा शिंदे, नागेश शिंदे,प्रभाकर लोंढे, विशाल शिंदे, रवि घोटकर, महेंद्र गवळी, शिवाजी पाटील,अंकुश गायकवाड,सुरज गायकवाड, प्रवीन वेदपाठक, अल्लावद्दिन, आता लक्ष्मन सगर, संतोष शेलार, अप्पासाहेब सरडे, रामचंद्र हांडे, उपस्थित होते